28.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

झारखंड राज्यसभा निवडणुकीत NDA ला मोठा विजय

झारखंडच्या राज्यसभा निवडणुकीत राजकीय गणितांना धक्का देणारा निकाल समोर आला असून NDA समर्थित उमेदवार परिमल नथवानी यांनी दमदार विजय मिळवत सत्ताधारी इंडिया आघाडीला मोठा...

ठाकरे गटात भूकंप होणारच! बैठकीला ६ खासदार गैरहजर

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा २०२२ सारख्या मोठ्या भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाला पुन्हा एकदा भगदाड पडणार असून यावेळी खासदार उद्धव...

तृणमूलचे बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जींचे विरोधी पक्षनेतेपद कायम!

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांना न्यायालयाकडून मोठा दणका मिळाला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवार, १८ जून रोजी बंडखोर तृणमूल आमदार ऋतब्रता बॅनर्जी...

वसई-विरारमध्ये खड्डे बुजवण्यासाठी ४४.९२ कोटींचा अतिरिक्त खर्च

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीच्या कामांसाठी झालेल्या अतिरिक्त खर्चावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी मंजूर तरतुदीपेक्षा तब्बल ४४.९२...

ऑपरेशन टायगर यशस्वी; ठाकरे गटाला मोठा धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत जाणार असल्याचे...

लोकसभा अध्यक्षांकडे अरविंद सावंत यांची धाव

उबाठा शिवसेनेतील संभाव्य राजकीय बंडाळी रोखण्यासाठी अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरलाना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पक्षातील नाराज खासदारांनी लोकसभेत...

बंडखोर खासदारांविषयी बोलताना राऊतांची जीभ घसरली

ठाकरे गटाचे सहा खासदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना ठाकरे...

जून २०२२ ची पुनरावृत्ती होणार? ठाकरे गटाचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता प्रत्यक्षात सुरू आहे का अशा अटकळी बांधल्या जात आहेत. ठाकरे...

मोदींनी भारतीय खलाशांच्या मृत्यूचा मुद्दा केला उपस्थित

  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील जी ७ परिषदेदरम्यान दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पश्चिम आशियातील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय खलाशांचा मुद्दा...

१५ दिवसांची मुदत संपली, आता आणखी महिनाभराची मागणी

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि बिहार विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेत्या राबडी देवी यांनी पाटणातील १० सर्क्युलर रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्यासाठी आणखी एक महिन्याची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा