28.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, शेतकरी, पाऊस प्रश्न महत्त्वाचे

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून...

वाराणशीतील मशिदीबाबत पाकिस्तानला कळवळा, भारताने सुनावले

शनिवार, २० जून रोजी भारताने पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी वाराणसीतील गंज शहीदा मशिदीबाबत केलेल्या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. भारताने स्पष्टपणे सांगितले की,...

‘सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत’

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत अस्वस्थता आणि नाराजीच्या चर्चांदरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. गेल्या...

बेंगळुरूमधील काँग्रेसच्या रॅलीमुळे तीन मुलींची ‘नीट’ परीक्षा चुकली

बेंगळुरूमध्ये काँग्रेसच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तीन विद्यार्थिनी नीट यूजी पुनर्परीक्षेला मुकल्या. ही घटना बेंगळुरूतील आरसी गव्हर्नमेंट कॉलेज येथे घडली. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार दुपारी...

हिमालयापासून महासागरापर्यंत संपूर्ण देश योगऊर्जेने जागृत

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकात्यात आयोजित मुख्य कार्यक्रमाचा समारोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाद्वारे योग दिनाचे देशव्यापी नेतृत्व केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी...

पुन्हा एकदा होर्मुझला टाळे…इराणने केला दावा

इराणच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांड खातम अल अनबिया मुख्यालयाने धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या Strait of Hormuz या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक बंद करण्याची घोषणा केली आहे....

‘परिबोर्तन’ची नवी पहाट! बंगालच्या हवेत बदलाची झुळूक

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयांनंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाल्याचा दावा केला. पश्चिम बंग दिनाच्या कार्यक्रमात...

शिवसेना फक्त एकच, ती ही एकनाथ शिंदेचीच

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आयोजित सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या मांडीवर...

…तर मी पायउतार होतो, एका शिवसैनिकाने व्हावे पक्षप्रमुख

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. त्यांची इच्छा असेल तर आपण शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडू अशी घोषणा...

काँग्रेसमध्ये आदित्य ठाकरेंची मोठी भूमिका?

सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अनेक धक्कादायक दावे केले. ठाकरे गटातील...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा