28.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

विमानतळासाठी जी जमीन दिली, तिथूनच ग्रामस्थांचा विमानाने प्रवास

१५ जून रोजी रीता आणि तिच्या सहकारी शेतकऱ्यांनी जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्यांदाच विमानप्रवास केला. विमान ढगांमध्ये झेपावत असताना प्रवासी खिडकीतून खाली पाहत...

“राहुल गांधी पाठीत खंजीर खुपसणारे, अपरिपक्व नेते”

द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच डीएमकेने कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवत मित्रपक्षावर ‘इंडी’ आघाडीमधील पक्षांना विधानसभा निवडणुका जिंकण्यापासून रोखण्यासाठी डावपेच वापरल्याचा आरोप केला आहे, जेणेकरून लोकसभा...

अकाल तख्तने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ठरवले ‘गुरू द्रोही’

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोठा धक्का देत अकाल तख्तने त्यांना "गुरू-द्रोही" (गुरु दोखी) घोषित केले आहे. या निर्णयाद्वारे आम आदमी पक्षाच्या नेत्याला आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर स्लोव्हाकियन कलाकारांनी गायले ‘वंदेमातरम’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी (स्थानिक वेळेनुसार) स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे आगमन झाले. यावेळी प्रसिद्ध लुचनिका एन्सेंबल या सांस्कृतिक समूहाने "वंदे मातरम्" सादर करून...

इराण अमेरिका करारातून हॉर्मुझचा मार्ग मोकळा होण्याची तयारी

अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश एका प्राथमिक कराराच्या अधिक जवळ पोहोचत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होऊ शकतो आणि इराणच्या अणुकार्यक्रम...

तृणमूलचे बंडखोर खासदार नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत होणार विलीन?

रविवारी तृणमूल काँग्रेसमधील संकट आणखी गडद झाले. पक्षातील २० बंडखोर खासदारांनी केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या निवासस्थानी...

अयातुल्ला खामेनींना दफन करण्याची तारीख झाली निश्चित

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमांची सुरुवात ४ जुलैपासून होणार आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांच्या स्मृतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या...

‘न्यायदान करताना न्यायाधीशांनी धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करण्याची काय गरज?’

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत न्यायाधीशांवरच शरसंधान केले आहे. न्यायाधीश कसे न्यायदान करताना विविध धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करतात,...

आसाममध्ये प्रौढांना आधारकार्ड देण्यास निर्बंध

बेकायदेशीर घुसखोरीविरोधातील कारवाई अधिक कठोर करत आसाम सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यात १८ वर्षांवरील व्यक्तींना आधारकार्ड देण्याच्या...

ममतांना आणखी एक धक्का; सुदीप बंदोपाध्याय बंडखोरांसोबत

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या घडामोडींना वेग आला असून तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षाचे ज्येष्ठ खासदार सुदीप...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा