28.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

“मुलाला माफ करणे हे वडिलांचे कर्तव्य” अभिषेकबाबत कल्याण बॅनर्जी नरमले

पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर तृणमूल कॉंग्रेसच्या गोटात अनेक राजकीय हालचाली सातत्याने सुरू असून काही खासदारांनी राजीनामासत्रही चालवले आहे. तसेच पक्षातील अंतर्गत कलह देखील चव्हाट्यावर आल्याचे...

२०२७ मध्ये पराभव झाला तर सपा चंबळमध्ये जाईल : अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा...

फ्रान्स दौऱ्यावर पंतप्रधान मोदी करणार ‘भारत इनोव्हेट्स’चे उद्घाटन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत १४ जून रोजी पॅलेस डेस एक्स्पोजिशन्स डी नीस येथे ‘भारत इनोव्हेट्स २०२६ ’ चे उद्घाटन...

नाशिक टीसीएस प्रकरणात इस्लाम पार्टी आरोपींच्या पाठीशी

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून एआयएमआयएमनंतर आता इस्लाम पार्टीनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींना...

मीनाक्षी नटराजन यांना दणका, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास...

पश्चिम बंगालच्या ‘पुष्पा’ला पोलिसांनी हाफ पँटमध्ये फिरवले

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार पडल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्ते, नेते यांची भीषण अवस्था झालेली आहे. एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये दादागिरी करणारे अनेक नेते, कार्यकर्ते हे...

भारतातील ‘तस्कर, दहशतवादी’ बांगलादेशींना रोखण्यासाठी ‘जमात’ उभारणार मानवी साखळी

बांगलादेशातील बांगलादेश जमात ए इस्लामी आणि त्याच्या इस्लामी तसेच इतर विरोधी पक्षांच्या आघाडीने भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोर बांगलादेशींना मायदेशात पाठविण्याची सुरू केलेली प्रक्रिया आणि सीमेजवळ...

मोदी सरकारच्या १२ वर्षांत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात भारतात महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात व्यापक आणि संरचनात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. २०१४ ते २०२६ या कालावधीत महिलांना केवळ कल्याणकारी...

मध्य प्रदेशात भाजपचा राज्यसभेत क्लीन स्वीप

मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे राजकीय यश मिळवत तिन्ही जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज...

कलकत्ता उच्च न्यायालयाकडून तृणमूल काँग्रेसला धक्का

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या वादात कलकत्ता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना दिलेली...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा