राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरले...
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी ४ उमेदवार जिंकून आले असले तरी महाविकास आघाडीची तब्बल २१ मते फुटल्याचे समोर आल्यामुळे...
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांना सोमवार, २० जून रोजी ईडीने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. यानुसार...
देशात असहिष्णुता वाढल्याचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना मोदींची गेल्या आठ वर्षातील वाटचाल खुपत असल्याचे वारंवार दिसते. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि नेते सुबोधकांत सहाय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात दारिद्र्य रेषेखालील गरीब आता त्या परिस्थितीतून बाहेर येऊ लागले आहेत. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाले...
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी सोमवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी शूटर्सच्या मॉड्यूल प्रमुखासह दोन मुख्य शूटर्सना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात...
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आज, २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने...
सोमवार, २० जून रोजी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. त्यादरम्यान, काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपा आमदार मुक्ता टिळक...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तुरुंगात आहेत. मात्र त्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात...
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौथ्या दिवशीही चौकशी सुरु आहे. सोमवार, २० जून रोजी म्हणजेच आज ११ वाजल्यापासून राहुल गांधी यांची...