28.1 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

‘राज्य सरकारला मिळाले पेट्रोलच्या करापोटी २४ हजार कोटी’

फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला म्हटले नौटंकी सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरून काँग्रेसचे आंदोलन केले आहे. पण हे आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी असल्याची टीका करत वास्तव परिस्थिती काँग्रेसकडून...

ओबीसी आरक्षणासाठी पुढाकार तर घ्या, आम्ही मदत करू

देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना केले आवाहन ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातच आपली आणि छगन भुजबळ यांची भेट झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उत्तन येथे रामभाऊ...

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नितेश राणेंवर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघी काही महिन्यांवर आली असताना भारतीय जनता पार्टी मुंबईने कंबर कसली आहे. बुधवार, १४ जुलै रोजी मुंबईत भाजपाने याच दृष्टीने एक...

एकनाथ खडसेंनी केला होता पदाचा गैरवापर

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण आता खडसे कुटुंबियांच्या चांगलेच...

ठेवींच्या उठाठेवींवरून शिवसेनेची पालिकेत कोंडी

महानगरपालिकेतील निधी प्रकरणावरून शिवसेनेची आता चांगलीच कोंडी होणार आहे. पालिकेच्या महाप्रकल्पासाठी विशेष निधी प्रस्ताव आता चांगलाच चर्चेत आलेला आहे. निधी मिळवण्यासाठी पालिका आता ठेवी...

सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष

उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले सरकारी जमिनी बळकावून त्यावर बेकायदा इमारती उभारल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी ठाकरे सरकारची कानउघाडणी केली. या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष...

…पडळकरांच्या गाडीवर हल्ला करण्याची म्हणून झाली ‘छाती’

भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना गेल्या महिन्यात राज्यात घडली होती. या प्रसंगी पोलिसांनी कारवाई करत अमित...

उद्धव ठाकरे लोकप्रिय; मग वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी तेनाली रामन!

उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजच्या युगातील तेनाली रामन असावेत, अशा शब्दांत भाजपा नेते...

ठामपा उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा…हकालपट्टीसाठी भाजपा आक्रमक

शिवसेना शासित ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेने हा...

पियुष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यसभेतील नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधी भाजपातर्फे हा निर्णय...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा