31 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरस्पोर्ट्सभारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना "नवरत्न" पुरस्कार

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना “नवरत्न” पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानित

Google News Follow

Related

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना मुंबईतील सहारा सिटी हॉटेल येथे झालेल्या हिंदी दैनिक नवभारत टाइम्स च्या ७५ व्या वर्धापन दिन समारंभात “नवरत्न” पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वेंगसरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हे ही वाचा:

चार सेमीकंडक्टर युनिट्स लवकरच उत्पादन सुरू करणार

भारत ब्राझिलमध्ये रेअर अर्थचा घसघशीत करार

अफगाण सीमेवर पाकिस्तानची मोठी कारवाई

एआय समिटमधून ७५ देशांची ‘महायुती

वेंगसरकर यांच्यासह उद्योगपती हर्ष गोएंका, नादीर गोदरेज, गीतकार आणि शायर जावेद अख्तर, कवी आणि गीतकार प्रसून जोशी, सिने अभिनेता सनी देवल, ख्यातनाम वैज्ञानिक एम.एम. शर्मा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे एम.डी. सी.ई.ओ. आशिष कुमार चौहान, टाटा मेमोरियल सेंटर चे डॉक्टर सुदीप गुप्ता अशा विविध क्ष्रेतातील मान्यवरांना देखील या पुरस्काराने गौरविण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा