26.9 C
Mumbai
Monday, March 30, 2026
घरव्हिडीओ गॅलरीलगान आणि गदर ची २० वर्ष

लगान आणि गदर ची २० वर्ष

Related

15 जून 2001….. एकाच शुक्रवारी लगान आणि गदर एक प्रेमकथा असे दोन भव्य असे देशभक्तीवरचे चित्रपट प्रदर्शित झाले आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच त्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले… या चित्रपटाना वीस वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने हा फोकस. दोन्ही चित्रपटानी त्या काळात सामाजिक सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्रात बरीच चर्चा घडवून आणली. या दोन्ही चित्रपटांचे संगीत आजही लोकप्रिय आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा