28 C
Mumbai
Wednesday, April 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीमेट्रोची ८३ वर्ष

मेट्रोची ८३ वर्ष

Related

मुंबईतील जुन्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटगृहात धोबीतलावच्या मेट्रो थिएटरचे आपले एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. या चित्रपटगृहाला ८३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हा फोकस. मूळ इंग्रजी चित्रपटाचे असलेल्या या चित्रपटगृहात अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित होत जाताना काही मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले. अनेक हिंदी चित्रपटाचे भव्य प्रीमियर येथे झाले. पूर्वी तर भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मेट्रो हे प्रमुख केन्द्र होते.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा