28 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरव्हिडीओ गॅलरीराज कपूरचं स्वप्न आणि नृत्य संगीताने सजवलेली प्रेमकहाणी ' हीना '

राज कपूरचं स्वप्न आणि नृत्य संगीताने सजवलेली प्रेमकहाणी ‘ हीना ‘

Related

आर. के. फिल्म या प्रतिष्ठित बॅनरच्या ‘हीना ‘ या रणधीर कपूर दिग्दर्शित चित्रपटात गीत, संगीत व नृत्य यांनी रंगलेली अनोखी प्रेमकथा पहायला मिळते. ‘हीना ‘ची निर्मिती हे राज कपूरचे दीर्घकालीन स्वप्न होते. पण दोन गाण्यांच्या रेकाॅर्डिंगनंतर राज कपूरचे निधन झाले आणि रणधीर कपूरने हा मनोरंजक चित्रपट दिग्दर्शित केला. ऋषि कपूर, झेबा बख्तियार आणि अश्विनी भावे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी अतिशय फोकस्ड होती हे आठवतयं.

 
- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा