स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेले संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाचे सध्या प्रयोग सुरू आहेत. पुण्यातील प्रयोगात काही लोकांनी गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. तो नेमका वाद काय होता, मीडियाची त्यातली भूमिका काय होती, याविषयी नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर यांच्याशी संवाद
- Advertisement -