कर्जत येथे अशाप्रकारचे एक हलाल लाइफस्टाइल टाऊनशिप उभे राहत असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. व्हीडिओच्या रूपात ही जाहिरात करून ठराविक धर्माच्या ग्राहकांना आकर्षित केले आहे. मात्र यावर महाराष्ट्राचे तारणहार म्हणवणाऱ्या पक्षांची काय भूमिका आहे?
- Advertisement -