27 C
Mumbai
Tuesday, March 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या

Related

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेऊन, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या अमरिंदर यांच्या विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू यांनी गांधी कुटुंबाकडे तक्रारी करून त्यांना बाजूला सारले. चरणजित सिंग चन्नी हे आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. चरणजित सिंग यांना मुख्यमंत्री बनवून काँग्रेस पक्ष दलित वोट बँक स्वतःकडे वळवू पाहत आहे का? या आणि अशा अनेक प्रशांची उत्तरे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा…

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा