27 C
Mumbai
Friday, February 27, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदीप सिद्धूचा अपघात की घातपात?

दीप सिद्धूचा अपघात की घातपात?

Related

शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेला अभिनेता दीप सिद्धू याचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली. पण जर घटनाक्रम लक्षात घेतला तर हा अपघात होता की घातपात होता? अशी शंका यायला नक्कीच वाव आहे. सिद्धूने काही दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांची गुपिते उघड करण्याची धमकी दिली होती आणि नंतर अवघ्या काही दिवसातच त्याचा अपघाती मृत्यू होतो. हा निव्वळ योगायोग की आणखीन काही?

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा