28 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअमित शहांनी शब्द दिला की ठाकरेंनी अर्थ काढला?

अमित शहांनी शब्द दिला की ठाकरेंनी अर्थ काढला?

Related

मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहांनी आपल्याला शब्द दिला, वचन दिले असा धोशा उद्धव ठाकरे सातत्याने करत असतात. ते वचन मोडले, पाठीत खंजीर खुपसला असेही ते म्हणतात. प्रत्यक्षात एका मुलाखतीत त्यांनी जो घटनाक्रम सांगितला त्यात अमित शहांनी असे वचन दिल्याचे ते छातीठोकपणे सांगत नाहीत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा