29 C
Mumbai
Monday, April 20, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा...

पवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

Related

ज्येष्ठ नेते शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले याची मनोज जरांगे पाटील यांना अखेर उपरती झालेली आहे. कालपर्यंत मराठा आरक्षणप्रकरणी जरांगे भाजपावर खापर फोडत होते. पवारांवर स्तुती सुमने उधळत होते. शरद शरण भूमिकेवरून लोक प्रश्न विचारायला लागल्यामुळे जरांगे अडचणीत आले होते. आता फक्त भाजपावर बोलून चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पवारांनाही त्यांनी लक्ष्य केलेले आहे. परंतु ते टीका करून थांबणार आहेत, की पवारांचे उमेदवारही पाडणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट करायला हवे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा