27.5 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजाळपोळीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का ?

जाळपोळीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का ?

Related

संसदीय लोकशाही प्रक्रियेत संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना भान असायला हवं हे अगदी साधे आणि सरळ सोपे संकेत आहेत. मात्र असे संकेत पायदळी कसे तुडवले जातात हे बघायचे असेल तर आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानाकडे बघावे लागेल. कायम आपल्या वादग्रस्त विधान आणि भूमिकामुळे वादात सापडत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता पश्चिम बंगाल पेटले तर दिल्लीसह ओडिसा, आसाम, बिहार, झारखंड ही राज्ये जळतील असे वादग्रस्त विधान केले आहे

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा