36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

Related

शाने एक काळ असाही पाहीला जेव्हा डावे इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वापेक्षा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या प्रेमात होते. शिवरायांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि पराक्रमापेक्षा त्यांना औरंग्याच्या टोपी विणण्याचे कौतूक जास्त होते. काँग्रेसचे नेते मुघल इतिहासाला कुरवाळत होते. अकबराची उंची मोजत होते. महाराष्ट्रातील खुजे नेतेही शिवाजी महाराज कुणबी की ९६ कुळी असा विखारी वाद घालून हिंदुस्तानच्या या दैवताला जातीच्या मखरात सजवण्याचा प्रयत्न करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्याच शिवरायांना पुन्हा मस्तकी धारण केले आहे. कोची येथे आयएनएस विक्रांतच्या लोकार्पणाच्या सोहळ्यात नौदलाच्या नव्या चिन्हाचे अनावरण मोदींच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात हे नवे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करण्याची घोषणा मोदींनी या कार्यक्रमात केली. Prime Minister Narendra Modi has today again worn the same Shivaraya. At the inauguration ceremony of INS Vikrant in Kochi, the new insignia of the Navy was unveiled by Modi. Modi announced in this program to dedicate this new symbol to Chhatrapati Shivaji Maharaj. The country also saw a time when leftist historians were more in love with the brutality of Aurangzeb than the deeds of Chhatrapati Shivaji Maharaj. Congress leaders were cursing Mughal history.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा