26 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकरून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव...

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

Related

महाविकास आघाडीचे सरकार कोसळून सात महीने उलटल्यानंतर या अपयशाचे खापर फोडण्यासाठी माणूस अखेर सापडलाय. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरबशा कारभारामुळे मविआचे सरकार कोसळले, हे अवघा महाराष्ट्र जाणतो. परंतु शिउबाठाने हा ठपका नाना पटोले यांच्यावर ठेवण्याचे निश्चित केले आहे. आज मुखपत्रातून तशी जाहीर घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा