खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत तसे पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पण हे पत्र थेट सीबीआय, ईडीला देण्याऐवजी त्यांनी फडणवीसांना कसे काय दिले? पत्रकारांवरही त्यांचा विश्वास राहिला नाही की काय?
- Advertisement -