29 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानED च्या कारवाईने कसा होतो महाराष्ट्रावर अन्याय?

ED च्या कारवाईने कसा होतो महाराष्ट्रावर अन्याय?

Related

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर ED दबाव आणते आहे, असा आरोप केला आहे. हे आरोप करताना ईडीलाही त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ED ची सूत्र हे देवेंद्र फडणवीस चालवतात असे विधान करून संजय राऊत यांनी जे आरोप केले त्याला आपला पाठिंबा दर्शवला आणि यात भर म्हणून काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी आपण ED आणि CBI ला घाबरत नाही असे वक्तव्य केले. एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीबद्दल आणि एकूणच केंद्रीय संस्थांबद्दल असलेली भीती या विधानांमुळे समोर येते आणि या सगळ्यामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कसा हात आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही हे नेते सतत करताना दिसत आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा