32 C
Mumbai
Wednesday, June 1, 2022
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापाकिस्तानची होतेय लंका !

पाकिस्तानची होतेय लंका !

Related

पाकिस्तान आणि श्रीलंका हे भारताचे दोन्ही शेजारी देश गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. श्रीलंकेने स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं आहे. पाकिस्तान वाढती महागाई, आकाशाला भिडलेले इंधनाचे दर आणि अस्थिर राजकीय वातावरण अशा अनेक संकटांचा सामना करतोय. अशा वेळी पाकिस्तानसुद्धा दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान कोणत्या संकटांना तोंड देत आहे? काय आहे पाकिस्तानमधील परिस्थिती? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
9,660सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा