26 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरव्हिडीओ गॅलरीट्विटरवरच का बोलता ? काही तरी करा ! सांगतेय रुचिता .....

ट्विटरवरच का बोलता ? काही तरी करा ! सांगतेय रुचिता …..

Related

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुचिता जाधव हिची मुलाखत जेष्ठ सिनेसमिक्षक दिलीप ठाकूर यांनी घेतली आहे. रुचिता जाधव ही विविध मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर आली आहे. तिने मुलाखतीत आपल्या ‘एनिग्मा’ या लघुचित्रपटाबद्दल सांगितले आणि या लघुचित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नावाजले गेले आहे. या मुलाखतीत रुचिताने विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा