या व्हिडिओमध्ये सीएए आणि एनआरसी या विषयांवरच्या विरोधी पक्षांच्या दुटप्पीपणावर भाष्य केले आहे. एकीकडे ‘कागज नही दिखाएंगे’ असे सांगणाऱ्या आंदोलकांना समर्थन करणारे पक्ष आता भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत आहेत, यावरून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो.
- Advertisement -