27.5 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाइस्रायलचे नवे पंतप्रधान आणि इस्रायली राजकारण

इस्रायलचे नवे पंतप्रधान आणि इस्रायली राजकारण

Related

इस्रायलचे नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांनी १२ वर्षानंतर बेंजमिन नेतन्याहू यांना पदच्युत केले. हे नेफ्ताली बेनेट कोण आहेत? यांची पार्श्वभूमी काय आहे? इस्रायलचे राजकारण कसे आहे? कनेसेट म्हणजे काय? भारत आणि इस्रायलच्या संबंधांवर या सत्ताबदलाचा काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडियोमधून देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा