32 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानएकत्र छे, छे..आमच्यात वाद होणारच !

एकत्र छे, छे..आमच्यात वाद होणारच !

Related

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार पडली आणि या बैठकीत मुंबई पुरतं मर्यादित जागांबाबत चर्चा झाली. अर्थात चर्चेच्या फेऱ्या आता कुठे सुरू झालेले आहेत.. त्यामुळे इतक्यात काय ठरेल, विषय सुटेल याची शक्यता सुतराम नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये वाद होणार आणि ते अपेक्षितच आहे असे एक विधान आज केलेलं आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी मधला जो वाद आहे त्याला कुठेतरी आज जयंत पाटील यांनी वाट मोकळी करून दिली.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा