34 C
Mumbai
Friday, March 13, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'विशाळगड' आडून एमआयएमचा डोळा मतांवर " |

‘विशाळगड’ आडून एमआयएमचा डोळा मतांवर ” |

Related

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खास करून दक्षिण महाराष्ट्रात विषय गाजतो आहे तो विशालगडवरील अतिक्रमणाचा. या अतिक्रमण विरोधातील भूमिकेमुळे छत्रपती संभाजीराजे चर्चेत आले. या वरून तिथे तणाव होता. गजापूर परिसरात अल्पसंख्यांक समाजाच्या घरावर हल्ला झाला. मुळात या हल्याचे समर्थन कोणी केले नाही. याबद्दल पोलीस तपास करत आहेत. आजच अटकसुद्धा झाली आहे. मात्र यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले ते कशासाठी ? का त्यांना भारताच्या संविधानावर, कायद्यावर आणि पोलिसांवर विश्वास नाही का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा