32 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीम्युझिक खरोखर एक जादू आहे ... सांगतायत लहु - माधव

म्युझिक खरोखर एक जादू आहे … सांगतायत लहु – माधव

Related

भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नामांकित संगीतकारांच्या जोड्या आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल, कलण्यानजी आनंदजी, शंकर जयकिशन, नदीम श्रवण ते अजय अतुल, विशाल शेखर इत्यादी. अशाच एका संगीतकार जोडीला न्युज डंकाच्या फिल्मी अदा या कार्यक्रमामधून तुम्ही भेटणार आहात. त्या संगीतकार जोडीचं नाव आहे लहु – माधव. लहु माधव या जोडीने हिंदी अशा दोन्ही भाषेतल्या चित्रपटांसाठी संगीत दिलेलं आहे. ही जोडी कशी झाली? या दोघांना संगीत क्षेत्रात यावंसं वाटलं? त्यांच्याजवळ असणारे वेगवेगळे अनुभव या सगळ्याबद्दलची माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा