31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअल्पसंख्याकांचे कर नाटक

अल्पसंख्याकांचे कर नाटक

Related

कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, शाळांमध्ये जर गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर शाळा साजरा करू शकतात. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा सण साजरा केला जाऊ शकतो. याला मुस्लीम संघटनांनी विरोध केला आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण यात दुटप्पी भूमिका कशी? असा प्रश्न आता विचारला जातोय. Karnataka School Education Minister B C Nagesh said in a press conference held a few days ago that if schools want to celebrate Ganeshotsav, schools can celebrate it. Like every year, the festival can be celebrated this year too. But after his announcement Muslim organizations have opposed this. They are saying that this is a double role of the government. But what’s double role in this decision? Such a question is being asked now.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा