33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानऐकायचं कोणाचं?उद्धव ठाकरे की संजय राऊत

ऐकायचं कोणाचं?उद्धव ठाकरे की संजय राऊत

Related

सध्या शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदार, मंत्र्यांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी सुरू आहे. एकीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसैनिकांना एकत्र जमवत शहराशहरात मेळावे घेऊन बंडखोर आमदारांना इशारे देतायत. त्यांना धमक्या देतायत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. एकीकडे भावनिक आवाहन करायचं आणि दुसरीकडे धमक्यांची भाषा करायची याच दुटप्पी भूमिकेमुळे मेळाव्यात जमलेल्या शिवसैनिकांना सुद्धा संभ्रम झाला असेल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कुठलं वक्तव्य खरं मानायचं की संजय राऊत म्हणतात त्यानुसार वागायचं.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा