29.3 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रभादेवीचा सिद्धीविनायक इथे प्रकटला

प्रभादेवीचा सिद्धीविनायक इथे प्रकटला

Related

प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. प्रभादेवी भागात असलेले हे भव्यदिव्य मंदिर. भाविकांचे श्रद्धास्थान. मुंबईत राहणाऱ्या माणासाला प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर माहित नाही असे होणारच नाही. मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिराचा प्राचिन इतिहास आहे. अंगारकी चतुर्थीला तर पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग लागते. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी…

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा