27 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी 'मैदाना'त उतरलंय!

पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!

Related

उद्धव ठाकरेंना स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की दसरा मेळाव्याला मैदान मिळवण्यासाठी आपल्याला कधी झगडावं लागेल. हे पहिल्यांदाच होतंय. पहिला अर्ज करूनही त्यांना परमिश मिळेल की नाही याची धास्ती लागलीय. अशी पहिल्यांदाच त्यांची अवस्था झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आम्ही दोघे कसे हिंदुत्वाचे खंदे समर्थक आहोत हे दाखवण्याची संधी सोडणार नाहीत. दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटण्यासाठी या असे आवाहन केले जात असे पण आता विचारांचे सोने लुटायचे तरी कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा