29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअरे पुन्हा पुन्हा खुशमस्करीच्या पेटवू मशाली !

अरे पुन्हा पुन्हा खुशमस्करीच्या पेटवू मशाली !

Related

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांना तात्पुरते नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर निवडणूक चिन्ह मशाल देण्यात आलंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार असं चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर वेळ न दवडता काही प्रसारमाध्यमांनी दवंडी पिटायला सुरुवात केली. चिन्ह गोठवल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार असा सूर आळवण्यात आला. या सहानुभूतीचा अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना फायदा होईल आणि भरभरून मतं मिळवून उद्धव ठाकरेंचा उमेदवार विजयी होईल, अशी भविष्यवाणीच त्यांनी करून टाकली.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा