देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी फडणवीसांच्या कारकीर्दीचा गौरव केला आहे. त्यात फडणवीस यांची कारकीर्द कशी गतिमान राहिली आहे, याचा उल्लेख पवारांनी केला आहे. अनेकांना गारद करणारे हे वक्तव्य आहे.
- Advertisement -