30 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीपडद्यामागच्या टेक्निशियन्सचे आर्थिक चक्र विस्कळीत

पडद्यामागच्या टेक्निशियन्सचे आर्थिक चक्र विस्कळीत

Related

चित्रपट निर्माती मधे कला दिग्दर्शकाला आणि कला दिग्दर्शनाला खूप महत्व आहे. जेव्हा आपण चित्रपट बघतो त्यावेळी या कला दिग्दर्शनातले अनेक लहान मोठ्या लोकांची नाव आपल्या समोर येत नाहीत पण त्यांचे महत्व हे अभिनेता अभिनेत्री यांच्याइतकेच आहे. पण आजच्या कोरोना काळात चित्रीकरण बंद आहे त्यामुळे पडद्यामागच्या या लोकांची आर्थिक बाजू ही कमकुवत होत चालली आहे. चित्रपटाची ही बाजू आपल्या समोर मांडत आहेत सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक देवदास भंडारे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा