33 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीपालघर हत्याकांड:- एक वर्षानंतर

पालघर हत्याकांड:- एक वर्षानंतर

Related

पालघर येथील हिंदू सांधूंच्या हत्याकांडाला आज एक वर्ष झालेले आहे. गेल्या वर्षी महंत कल्पवृक्ष गिरी, महंत सुशिल गिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येला एक वर्ष उलटले असले तरिही या साधूंना न्याय मिळाला नाहीये. या निमित्ताने ‘न्यूज डंका’ ने या घटनेच्या सत्यशोधन समितीतील सहसचिव असलेल्या ॲड. प्रवर्तक पाठक यांच्याशी विशेष बातचीत केली. त्यांनी या केसशी संबंधीत अनेक दुर्लक्षित झालेल्या बाबी समोर आणल्या आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा