31 C
Mumbai
Sunday, March 29, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपवार साहेब उरले फक्त आशिर्वादापुरते?

पवार साहेब उरले फक्त आशिर्वादापुरते?

Related

के. चंद्रशेखर राव यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन राव यांनी चर्चा केली. पण यातून नेमका अर्थ काय घ्यायचा? तिसरी आघाडी खरंच शक्य आहे का? त्यात पवार साहेबांची भूमिका आणि स्थान नेमके काय असणार? या वरच भाष्य केले आहे आजच्या व्हिडिओमध्ये

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा