32 C
Mumbai
Saturday, March 21, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसारशियाने दोन देशांची काढली 'हवा'

रशियाने दोन देशांची काढली ‘हवा’

Related

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा गॅस आणि तेल पुरवठा बंद केला आहे? त्यांनी इतर युरोपीय देशांनाही इशारा दिला आहे. आता हा इशारा काय आहे? रशिया आता आपला मोर्चा युरोपीय देशांकडे वळवतो आहे का? रशियाने तेल आणि गॅस पुरवठा बंद का केला आहे? या सर्व प्रशांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा