27 C
Mumbai
Thursday, March 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसमग्र लाचारी दर्शन, अहो रुपं, अहो ध्वनी

समग्र लाचारी दर्शन, अहो रुपं, अहो ध्वनी

Related

आवाज कुणाचा या घरगुती पॉडकास्ट मुलाखतीचा आज दुसरा दिवस. वाढदिवशी
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीवर तोफ डागली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गळ्यात गळे घातले. त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. राहुल गांधी यांच्याकडे आलू से सोना बनवण्याची मशीन आहे, असे
म्हणतात. वाढदिवसानिमित्त ही मशीन भेट दिली की काय, असे वाटण्या इतपत उद्धव ठाकरे त्यांची लाचारी करत होते.
एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ ज्यांच्याविरुद्ध धडाडत होती. उद्धव ठाकरे त्यांच्या चरणी लीन झालेले दिसतात. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, फारुक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती ही सगळी शिवसेनाप्रमुखांच्या हीट लिस्टवर असलेले नेते. ही मंडळी घनघोर हिंदूविरोधी आहेत. त्यांच्या हिंदूविरोधी राजकारणाचे ग्रंथ प्रसिद्ध होऊ शकतील, असे प्रत्येकाचे कारनामे. उद्धव ठाकरे आज त्यांच्या गळ्यात गळे घालून तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, असे गीत गातायत. तरीही त्यांचा दावा आहे की त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडलेला नाही.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा