33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरव्हिडीओ गॅलरीकारवां 'शालिमार' चा

कारवां ‘शालिमार’ चा

Related

दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे एकेक करत बंद होत असताना ग्रॅन्ट रोड परिसरातील ‘शालिमार ‘ हे थिएटर सुरु असून त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. देव आनंद दिग्दर्शित ‘प्रेम पुजारी ‘ या चित्रपटाने या चित्रपटगृहाचे उदघाटन झाले. मसालेदार मनोरंजक चित्रपटाचे अतिशय हुकमी थिएटर म्हणून शालिमार थिएटरची ओळख निर्माण झाली. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सच्चा झूठा ‘, ‘रामपूर का लक्ष्मण ‘ आणि ‘रोटी ‘ या चित्रपटांनी येथे रौप्यमहोत्सवी यश संपादले यावरुन शालिमार थिएटरची ओळख स्पष्ट होते. कारवा, मै सुंदर हू, ज्योती बने ज्वाला, पापी, याराना, द ग्रेट गॅम्बलर, दुनिया मेरी जेब मे असे अनेक चित्रपट येथे प्रदर्शित झाले. गिरगावपासून आग्रीपाडापर्यंतच्या रसिकांसाठी हे थिएटर अतिशय जवळचे. मॅटीनी शोला येथे कधी जुने तर कधी नवीन चित्रपट प्रदर्शित होत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा