26 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणघोषणा ‘४०० पार...’चीनिकाल ३०० च्या आत... भाजपाचे गणित कुठे चुकले?

घोषणा ‘४०० पार…’चीनिकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?

Related

एक्झिट पोलमुळे भाजपाचे तिसऱ्यांदा सत्तेत दमदार आगमन होते आहे, असे वाटत असताना हिशोब किंचित फसलेला दिसतोय. नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करतील असे आकडे सांगतायत, परंतु हे सरकार मोदी किंवा भाजपाचे सरकार नसेल. कारण भाजपाला बहुमताचा आकडा मिळालेला नाही. सरकार रालोआचे असेल ते नीतीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या मेहरबानीवर असेल.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा