रत्नशास्त्र हा विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. फार पूर्वीपासून याचे महत्व लोकांनी जाणले आहे. राजे रजवाडे देखील लोकांना रत्न भेट म्हणून द्यायचे. या रत्नांची मोहिनी आहे ती संपूर्ण भारतवर्षात आहे. कोणत्या बोटात कोणते रत्न घालावे, त्याची पूजा कशाप्रकारे करावी, रत्न धारण करत असताना कोणती काळजी घ्यावी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाजन गुरुजी या व्हिडिओ मधून देणार आहेत



