31 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसाखरेचे लोणी, चाखलंय कोणी???

साखरेचे लोणी, चाखलंय कोणी???

Related

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ED ची कारवाई सुरू आहे. राम गणेश गडकरी साखर कारखाना कवडीमोल किंमतीत घशात घालण्याचे हे प्रकरण म्हणजे भ्रष्टाचाराची सुरस कथा आहे. महाराष्ट्रातील साखर सम्राट आणि राज्य सहकारी बँकेचे पदाधिकारी साटेलोटे करून साखर कारखान्याचे लोणी कसे ओरपतात यावर प्रकाश टाकणारे हे प्रकरण. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या नंतर हा राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेला दुसरा धक्का आहे. #Sharadpawar #NCP #Nawabmalik #Prajakttanpure #ED #EDinvestigation

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा