34 C
Mumbai
Sunday, February 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी ठाकरे सज्ज

अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी ठाकरे सज्ज

Related

लोकसभेत केलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याची सुरसुरी मविआला आलेली आहे. सत्तेपर्यंत नेणारा एकगठ्ठा मुस्लीम मतांचा अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा इच्छूक आहेत. परंतु ही मतं एकगठ्ठा राहतील, याबाबत साशंकता आहे. मविआचे नेते ठाकरेंना फार भाव देईनासे झाल्यामुळे उबाठा शिवसेनेचे नेते नव्या वाटांची चाचपणी करीत आहेत. एमआयएमशी बंद दाराआड चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांनी तसे संकेत दिले आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा