34 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीसाडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया ...

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया …

Related

साडेतीन मुहूर्त अर्थात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजया दशमी – दसरा, बलिप्रतिपदा यांचे महत्व हिंदू धर्मात खूप आहे. यापैकी एक अक्षय तृतीया या सणाबद्दल महाजन गुरुजी आज या व्हिडिओमधून सांगत आहेत. अक्षय तृतीयाचे महत्त्व काय आहे? त्याच्या मागची कथा काय आहे ? आणि अक्षय तृतीयाशी निगडित इतर गोष्टींबद्दल या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊन शकता.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा