गुजरातमधून गेल्या ५ वर्षांत ४० हजार मुली बेपत्ता झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. सगळीकडे त्यामुळे खळबळ उडाली. त्याच दरम्यान महाराष्ट्रात तीन महिन्यात गायब झालेल्या मुलींचे आकडे समोर आले. हे सगळे कसे नरेटिव्ह सेट करण्यासाठी केले जात होते, हे स्पष्ट झाले आहे.
- Advertisement -