25 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदोन मिनिटाच्या 'त्या' सीनने केली 'धमाल'

दोन मिनिटाच्या ‘त्या’ सीनने केली ‘धमाल’

Related

न्यूज डंकाच्या ‘फिल्मी अदा’ या कार्यक्रमात मुलाखतकार दिलीप ठाकूर यांनी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांची मुलाखत घेतली आहे. विजय पाटकर, मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडीसाठी हिंदी आणि मराठी सिनेजगतातले एक मोठे नाव. तेजाब, नरसिम्हा, धमाल ते आताचा सिम्बा अश्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून विजय पाटकर यांनी अनेक भूमिका साकारल्या आणि आजही त्या प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. रंगभूमीवरून सुरु झालेला हा प्रवास अभिनयापर्यंत मर्यादित न ठेवता त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती मधेही आपली छाप पाडली. आपल्या या प्रवासातील अनेक गमतीदार किस्से, प्रसंग विजय पाटकर यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा