27 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धव ठाकरेंचे आता काय होणार?

उद्धव ठाकरेंचे आता काय होणार?

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरेंच्या वाट्याला जे आले तेच आता शरद पवार यांच्या भाळी आलेले दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भविष्यातील वाटचाल कोणाच्या मार्गदर्शनाखाली होणार असा सवाल निर्माण झाला आहे. फूटीचा फटका राष्ट्रवादीला पडला असला तरी त्यामुळे ठाकरे जास्त कोलमडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा