36 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानरिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..

रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..

Related

प्रचारात राजकीय मुद्दे काही मिळत नाहीत म्हटल्यानंतर आरोप करता येत नाही म्हटल्यानंतर काय करायचं तर एका वेगळ्या दिशेने प्रचार नेण्याचा प्रयत्न करायचा आणि वेगळ्यावेगळ्या घटकांवर टीका करून लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करायचा हा डाव काँग्रेस नेत्यांचा आहे. असाच एक डाव काँग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी टाकलेला होता पण आता हाच डाव आता त्यांच्या अंगलट आलेला आहे. देशभरातल्या विद्यापीठांचे जे कुलगुरू आहेत त्या कुलगुरूंच्या नियुक्तीच चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्या कुलगुरूंना काही एक येत नाही असा गंभीर आरोप युवराज राहुल गांधी यांनी देशभरातल्या कुलगुरूंच्या वर केलेला होता. त्याच्यावर आता देशभरातले जवळपास 200 कुलगुरू एकत्र आलेत आणि त्यांनी या राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केलाय. आणि एक खुले पत्र त्यांनी लिहिले आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा