राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि संघ यांच्या नात्याची चर्चा होते. जनसंघ ते आजचा भाजपा आणि त्या माध्यमातून होणारे राजकारण, त्यात संघाकडून होणारे दिशादर्शन यांचा विचार होतो. हे नाते नेमके आहे कसे? याबाबत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांच्याशी साधलेला संवाद.



